शिवरायांचे शूर मावळे APP
Как, большой Maratha Сардар спасает форты Mahrashtra.All истории даются в этом приложении.
Есть много людей, которые любит Swarajya и Шиваджи Махарадж больше, чем живет и из-за них многие сражения собственные .Мы Приветствуйте корыта это приложение.
शिवरायांचे शूर मावळे
स्वराज्यसाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अश्याच शूर मावळ्यांची माहिती ह्या अँप मध्ये दिलेली आहे .छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मावळ्यांनी राजांना अनेक कठीण प्रसंगामध्ये साथ दिली याच शूर मराठी मावळ्यांना मानाचं मुजरा आणि त्रिवार अभिवादन.
राजमुद्रा आणि शिवरायांचे अष्टप्रधान मंडळाची माहिती या अँप मध्ये आहे.
आपणही हे अँप डाउनलोड करून या मावळ्यांचा इतिहास व माहिती वाचा व अँप शेअर करा.
धन्यवाद ......
"राजमुद्रा",
"अष्टप्रधान मंडळ",
"नेताजी पालकर",
"प्रतापराव गुजर",
"हंबीरराव मोहिते",
"बाजी पासलकर",
"कान्होजी जेधे",
"तानाजी मालुसरे",
"बाजी प्रभू देशपांडे",
"मुरारबाजी देशपांडे",
"फिरंगोजी नरसाळा",
"जिवा महाला",
"रामाजी पांगेरा",
"कान्होजी आंग्रे",
"बहिर्जी नाईक",
"येसाजी कंक",
"शिवा काशीद",
"दर्यावीर मायनाक भंडारी",
"कोंडाजी फर्जद",
"हिरोजी इंदलकर",
"दत्ताजी शिंदे",
"संताजी घोरपडे",
"धनाजी जाधव"
Если кто-то хочет, чтобы связаться с нами, пожалуйста, напишите нам по адресу [email protected]
Спасибо....